Jump to content

बजरंग सोनवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बजरंग मनोहर सोनवणे या पानावरून पुनर्निर्देशित)

बजरंग मनोहर सोनवणे हे भारतीय राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे सदस्य आहेत.[]

सोनवणे २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bajrang Manohar Sonwane, Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) Representative for Beed, Maharashtra - Candidate Overview | 2024 Lok Sabha Elections". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Lok Sabha Elections 2024 Winners' List: From Narendra Modi to Rahul Gandhi, Here's List Of All Your MPs". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Election Result 2024: BJP's Pankaja Munde Loses Family Bastion Beed to NCP(SP)'s Sonwane by Over 6,000 Votes". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.