बहारुद्दीन युसुफ हबिबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बचरुद्दीन जुसुफ हबीबी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
बहारुद्दीन युसुफ हबिबी
बहारुद्दीन युसुफ हबिबी

इंडोनेशिया ध्वज इंडोनेशियाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२१ मे १९९८ – २० ऑक्टोबर १९९९
मागील सुहार्तो
पुढील अब्दुररहमान वाहिद

जन्म २५ जून, १९३६ (1936-06-25) (वय: ८१)
पारे-पारे, दक्षिण सुलावेसी, डच ईस्ट इंडीझ
धर्म सुन्नी इस्लाम
सही बहारुद्दीन युसुफ हबिबीयांची सही

बहारुद्दीन युसुफ हबिबी (जन्म: जून २५, इ.स. १९३६) हा इंडोनेशियाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. रुडी हबीबी किंवा बी.जे. हबीबी या नावांनी ओळखल्या जाणारा हबीबी १९९८ ते १९९९ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.