फ्रीड्म चषक (क्रिकेट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ट्राफी हा एक क्रिकेट ट्रॉफी आहे जी गांधी-मंडेला कसोटी मालिकेच्या विजेत्याला दिली जाते, हि मालिका भारत आणि दक्षिण आफ्रिका यांमध्ये खेळली जाते.[१] हि मालिका सर्वात प्रथम २०१५ दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा दरम्यान खेळली गेली होती. हि ट्रॉफी महात्मा गांधी ॲंड नेल्सन मेंडेला यांना समर्पित केली आहे, ज्यांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[२]

पार्श्वभूमी[संपादन]

बीसीसीआय आणि क्रिकेट सौथ आफ्रिकाने जाहीर केले कि भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या भविष्यातील द्विपक्षीय दौऱ्यांना महात्मा गांधी-नेल्सन मेंडेला मालिका असे नाव दिले जाईल.[३]

फ्रीडम ट्रॉफीसाठी कसोटी मालिकेची यादी[संपादन]

Season Host First Match Tests India South Africa Drawn Result Holder Player of the series
2015–16  भारतचा ध्वज भारत 5 November 2015
4
3
0
1
 भारतचा ध्वज भारत  भारतचा ध्वज भारत India Ravichandran Ashwin
2017–18  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका 5 January 2018
3
1
2
0
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका South Africa Vernon Philander
2019–20  भारतचा ध्वज भारत October 2019
3
2021–22  दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका January 2022
3
Total
7
4
2
1

संदर्भ[संपादन]

  1. ^ "BCCI-CSA title bilateral series - "The Mahatma Gandhi-Nelson Mandela Series"". cricket.co.za. 2018-09-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Freedom Trophy: India vs South Africa series to be named after Gandhi and Mandela - Firstpost". m.firstpost.com. 2018-09-15 रोजी पाहिले.
  3. ^ "India, South Africa to play Gandhi-Mandela series". Cricinfo (इंग्रजी भाषेत). 2018-09-15 रोजी पाहिले.