फ्रान्सचा सतरावा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रांसचा सतरावा लुई या पानावरून पुनर्निर्देशित)

सतरावा लुई (२७ मार्च, १७८५ - ८ जून, १७९५) हा फ्रांसचा राजा होता. हा सोळावा लुई आणि त्याची पत्नी मरी आँत्वानेत यांचा मुलगा होता.