फ्रंट रॉयल (व्हर्जिनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रंट रॉयल या पानावरून पुनर्निर्देशित)
Front Royal (es); Front Royal (hu); Front Royal (Virginia) (eu); Фронт-Ройал (ru); Front Royal (de-ch); Front Royal (de); Фронт-Роял (Виргини) (ce); Front Royal, Virginia (en-gb); 弗兰特罗亚尔 (zh); Front Royal (tr); フロント・ロイヤル (ja); Front Royal (sv); Фронт-Роял (uk); Фронт-Роял (Виргиния) (tt); Front Royal (uz); Front Royal, Virginia (en-ca); Front Royal (it); Front Royal (fr); Front Royal, Vijini (ht); फ्रंट रॉयल (mr); Front Royal (pt); Front Royal (vo); Фронт Ројал (sr); Front Royal (pt-br); Front Royal (sco); Front Royal (ceb); Front Royal (pl); Front Royal (nb); Front Royal (sh); Front Royal (nl); Front Royal (ca); פרונט רויאל (he); Front Royal (nan); Front Royal (en); فرونت رويال (ar); Front Royal, Virginia (cy); Front Royal (Virginia) (lld) pueblo y sede del condado de Warren en el estado de Virginia, Estados Unidos (es); ville dans l’État de Virginie (fr); Miasto w Stanach Zjednoczonych (pl); місто, США (uk); plaats in Virginia (nl); город, центр округа Уоррен, Виргиния, США (ru); व्हर्जिनियामधील शहर (mr); Ort im US-Bundesstaat Virginia (de); comune statunitense della Virginia (it); town in Warren County, Virginia, United States (en); város az USA Virginia államában (hu); κωμόπολη των ΗΠΑ (el); småby i Virginia i USA (nb) Front Royal (Virginia) (es); フロントローヤル (ja); Front Royal, Virginia, Front Royal, VA (en)
फ्रंट रॉयल 
व्हर्जिनियामधील शहर
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारअमेरिकेतील शहर
स्थान वॉरेन काउंटी, व्हर्जिनिया, व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सरकारचे प्रमुख
स्थापना
  • इ.स. १७८८
लोकसंख्या
  • १५,०११ (इ.स. २०२०)
क्षेत्र
  • २७.३३९९४१ km²
  • २४.५६६८ km² (इ.स. २०१०)
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • १७३ ±1 m
अधिकृत संकेतस्थळ
Map३८° ५५′ ३२.८८″ N, ७८° ११′ ३०.८४″ W
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फ्रंट रॉयल अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. हे वॉरेन काउंटीमधील एकमेव शहर तेथील प्रशासकीय केन्द्रही आहे. या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १४,४०० होती.

इतिहास[संपादन]

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या शहराच्या आसपासचा प्रदेश इरॉक्वॉ जमातीने बळकावल्याचा उल्लेख आहे. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात हा प्रदेश चेरोकी जमातीच्या ताब्यात होता. १७४४मध्ये इरॉक्वॉनी अॅलीघेनी पर्वतरांगेच्या पूर्वेचा प्रदेश व्हर्जिनिया वसाहतीला विकला त्यात फ्रंट रॉयलचाही समावेश होता. १७५४मध्ये या शहराची स्थापना लीह्यूटाउन नावाने झाली. १७८८मध्ये याचे नाव बदलून फ्रंट रॉयल झाले. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान २३ मे, १८६२ रोजी फ्रंट रॉयलची लढाई येथे घडली.