फोर्ट वेन
Jump to navigation
Jump to search
फोर्ट वेन हे अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या २,५५,८२४ असून लोकसंख्येनुसार फोर्ट वेन हे अमेरिकेतील ७२ वे मोठे शहर आहे.
या शहराची स्थापना १७९४मध्ये अमेरिकेच्या सैन्याने जनरल ॲंथोनी वेनच्या निर्देशनानुसार केली.