फेलिपे काल्देरोन
Appearance
(फेलिपे काल्डेरॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
फेलिपे काल्देरोन ( ऑगस्ट १८, १९६२) हे मेक्सिको देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी १ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली व ते ह्या पदावर ३० नोव्हेंबर २०१२ पर्यंत होते. त्यांच्याकडून सत्तेची सुत्रे एन्रिक पेन्या नियेतो ह्या नव्या राष्ट्राध्यक्षाने घेतली. काल्देरोन मेक्सिकोच्या नॅशनल ऍक्शन पार्टीचे सदस्य आहेत.