Jump to content

फियाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फियाट (इटालियन:Fabbrica Italiana Automobili Torino[]) ही इटलीमधील कारउत्पादक कंपनी आहे. कारांशिवाय ही कंपनी वित्तीय आणि औद्योगिक धंद्यातही सक्रिय आहे. पूर्वी या कंपनीने लष्करी वाहने, घोडागाड्या, विमाने आणि रेल्वे इंजिनांचे उत्पादनही केले होते.

याचे मुख्यालय इटलीतील प्यिमॉंत भागात असलेल्या तोरिनो शहरात आहे. या कंपनीची स्थापना इ.स. १८९९मध्ये जियोव्हानी ॲग्नेलीसहित इतर काही गुंतवणूकदारांनी केली. २००९मध्ये फियाट जगातील नवव्या क्रमांकाची कारउत्पादक कंपनी होती.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Szczesny, Joseph R. "Here Come the Fiats: Vrooom". TIME. 2009-05-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter |पाहिले= ignored (सहाय्य)
  2. ^ "World Ranking of Manufacturers 2009 by production" (PDF).