जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९३ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही जॅन टिमनअनातोली कार्पोव यांच्यात झाली. तीत कार्पोव विजयी झाला.

या स्पर्धेच्या उपांत्य फेऱ्या लिनारेस येथे तर अंतिम फेरी सान लोरेंझो देल एस्कोरियाल येथे खेळविण्यात आल्या होत्या.