Jump to content

फार्मिंग्टन हिल्स (मिशिगन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फार्मिंग्टन हिल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फार्मिंग्टन हिल्स हे मिशिगन राज्यातील ओकलंड काउंटीतील एक शहर आहे. डीट्रॉइट महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७९,७४० होती.[] अमेरिकेतील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या २५ शहरांत फार्मिंग्टन हिल्सचा समावेश होतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Race, Hispanic or Latino, Age, and Housing Occupancy: 2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File (QT-PL), Farmington Hills city, Michigan". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 18, 2011 रोजी पाहिले.