फरहान अहमद (इंग्लिश क्रिकेट खेळाडू)
Appearance
(फरहान अहमद (क्रिकेट खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)
व्यक्तिगत माहिती | |
---|---|
जन्म |
२२ फेब्रुवारी, २००८ नॉटिंगहॅम |
फलंदाजीची पद्धत | उजव्या हाताचा |
गोलंदाजीची पद्धत | उजवा हात ऑफ ब्रेक |
संबंध | रेहान अहमद (भाऊ) |
फरहान अहमद (जन्म २२ फेब्रुवारी २००८) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जो नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघाकडून खेळतो.