फझलहक फारूखी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फझलहक फारूकी या पानावरून पुनर्निर्देशित)

फझलहक फारूखी (२२ सप्टेंबर, २०००:अफगाणिस्तान - हयात) ही अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.