प्रताप पवार
प्रताप पवार (नर्तक) याच्याशी गल्लत करू नका.
प्रतापराव पवार (सप्टेंबर २६ २००१) हे सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक आहेत. रोजी त्यांची 'इंडियन न्यूजपेपर सोसायटी'च्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 'सकाळ'चे संस्थापक - संपादक नानासाहेब परुळेकर यांच्यानंतर सुमारे चाळीस वर्षांनी या वृत्तपत्राला हा मान परत मिळाला.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |