पौर्णिमा राऊ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पौर्णिमा राऊ (जन्म: ३० जानेवारी १९६७  सिकंदराबाद, आंध्र प्रदेश) ह्या एक भारतीय माजी क्रिकेटपटू आहे. राऊ यांनी २० जुलै १९९३ रोजी नॉटिंघॅम येथे भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडीज महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रवेश केला होता.[१]

  1. ^ "Purnima Rau". Cricinfo. 2019-10-06 रोजी पाहिले.