पोप युटिचीयन
Appearance
(पोप युटिचियन या पानावरून पुनर्निर्देशित)
पोप युटिचीयन (--,--:-- - डिसेंबर ७, इ.स. २८३) हा तिसऱ्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव युटिचीयन किंवा युटिचीयानस असे होते. युटिचीयनच्या जन्माबद्दल माहिती उपलब्ध नाही.
मागील: पोप फेलिक्स पहिला |
पोप जानेवारी ४, इ.स. २७५ – डिसेंबर ७, इ.स. २८३ |
पुढील: पोप कैयस |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |