Jump to content

विठ्ठल मंदिर (ठाणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेशवेकालीन विठ्ठल मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

पेशवेकालीन विठ्ठल मंदिर हे मंदिर ठाणे पश्चिमेला जुना स्टेशन रस्त्यावर कुटिरोद्योग मंदिरासमोर आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरून १० मिनिटे लागतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ठाण्यातील पेशवेकालीन विठ्ठल मंदिर".