सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (संगमनेर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेटीट विद्यालय, संगमनेर या पानावरून पुनर्निर्देशित)

सर दिनशॉ माणिकशॉ पेटिट विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (स्थापना १८९६ [ दुजोरा हवा]), अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर येथील गोखले एज्युकेशन संस्थेने चालविलेली शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे.