पारस (अकोला)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पारस, महाराष्ट्र या पानावरून पुनर्निर्देशित)
पारस
जिल्हा अकोला
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक 07257

पारस, महाराष्ट्र हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील एक गांव आहे.

हे गांव मुंबई-नागपूर या रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.बाळापूर यापासून सुमारे ९ कि.मि. आहे.येथे औष्णिक [१] विद्युत केंद्र आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2009-08-15. 2009-08-03 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]