पाचवा राम, थायलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राम पाचवा, थायलंड

राम पाचवा (२० सप्टेंबर, १८५३ - २३ ऑक्टोबर, १९१०) थायलंडचा राजा होता.

याचा उल्लेख चुलालोंगकोर्ण असाही केला जातो