Jump to content

फ्रांसिस पहिला (पवित्र रोमन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस पहिला या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्रान्सिस पहिला

फ्रान्सिस पहिला (जर्मन: Franz Stefan; इटालियन: Francesco Stefano; इंग्लिश: Francis Stephen; ८ डिसेंबर १७०८, नान्सी – १८ ऑगस्ट १७६५, इन्सब्रुक) हा १७२९ ते १७३७ दरम्यान लोरेनचा ड्यूक; १७३७ पासून मृत्यूपर्यंत तोस्कानाचा ड्यूक; १७४० ते मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा ड्यूक व १७४५ पासून मृत्यूपर्यंत जर्मनीचा राजा व पवित्र रोमन सम्राट होता.

सम्राट चार्ल्स सहावा ह्याचा जावई व मारिया तेरेसाचा पती असलेला पहिला फ्रान्सिस सातव्या चार्ल्सच्या मृत्यूनंतर राज्यपदावर आला.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
चार्ल्स सातवा
पवित्र रोमन सम्राट
१७४५-१७६५
पुढील
जोसेफ दुसरा