पथेर पाँचाली (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पथेर पॉंचाली (कादंबरी) (बंगाली: পথের পাঁচালী, Pôther Pãchali अर्थ:पथाचे(रस्त्याचे) गाणे) हि एक बंगाली कादंबरी आहे जी बिभुतीभुषण बंडोपाध्याय ह्यांनी लिहीली आहे.ह्याच कादंबरी वर आधारीत पथेर पॉंचाली ह्या चित्रपटाची निर्मिती सत्यजित राय ह्या प्रसिद्ध बंगाली निर्मात्याने केली.