भोगराजू पट्टाभि सितारामैय्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पट्टाभि सितारमैय्या या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
भोगराजू पट्टाभि सितारामैय्या
जन्म: २४ नोव्हेंबर, १८८०
गुंडगोलानू, पश्चिम गोदावरी जिल्हा, मद्रास प्रांत, ब्रिटीश भारत
मृत्यू: १७ डिसेंबर, १९५९
शिक्षण: वैद्यकीय
संघटना: कॉंग्रेस
कार्यक्षेत्र: स्वातंत्र्यसेनानी, राजकारण
पत्रकारिता/ लेखन: जन्मभूमी वृत्तपत्र


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भोगराजू पट्टाभि सितारामैय्या (२४ नोव्हेंबर, १८८० - १७ डिसेंबर, १९५९) हे एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि आंध्र प्रदेशमधील एक राजकीय नेते होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म गुंडगोलानू या गावात झाला. आर्थिक क्षेत्रात आघाडीवर असणारी 'आंध्र बँक' पट्टाभी यांनी १९२३ मध्ये स्थापन केली.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Andhra Bank History". Andhra Bank official website. 17 Aug 2018 रोजी पाहिले.