पांडुला रवींद्र बाबू
Appearance
(पंडुला रविंद्र बाबू या पानावरून पुनर्निर्देशित)
पंडुला रविंद्र बाबू (८ नोव्हेंबर, इ.स. १९५५:कोव्वली, पश्चिम गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अमलापुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.