Jump to content

न्यू यॉर्क सिटी सबवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्यू यॉर्क सबवे या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू यॉर्क सिटी सबवे
स्थान न्यू यॉर्क शहर
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग २४
मार्ग लांबी 369 कि.मी.
एकुण स्थानके ४६८
दैनंदिन प्रवासी संख्या ५०,८६,८३३[]
सेवेस आरंभ ९ ऑक्टोबर १८६३[]
मार्ग नकाशा

NYC subway-4D.svg

न्यू यॉर्क सिटी सबवे (इंग्लिश: New York City Subway) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहे. ही सेवा अमेरिकेमधील सर्वात वर्दळीची तर जगातील तोक्यो, मॉस्कोसोल खालोखाल चौथ्या क्रमांकाची वर्दळीची आहे. दररोज सुमारे ४३,९५,०६३ प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

न्यू यॉर्क सिटी सबवे २७ ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी सुरू झाली. ही रेल्वे न्यू यॉर्क शहराच्या पाचपैकी मॅनहॅटन, ब्रूकलिन, क्वीन्सब्रॉंक्स ह्या चार नगरांना जोडते.


मार्ग

[संपादन]

न्यू यॉर्क सिटी सबवेचे एकूण २८ सेवा १० मार्गांवरून धावतात. यांशिवाय ३ शटल सेवाही उपलब्ध आहेत. हे सगळे मार्ग २४ तास चालू असतात परंतु रात्री उशिरा अधिक वेळाने गाड्या सुटतात.

मुख्य मार्ग रंग[][] रंगांक चिह्न
आयएनडी एट्थ ॲव्हेन्यू लाइन निळा #0039a6 "A" train "C" train "E" train
आयएनडी सिक्स्थ ॲव्हेन्यू लाइन नारंगी #ff6319 "B" train "D" train "F" train "fd" train "M" train
आयएनडी क्रॉसटाउन लाइन फिकट हिरवा #6cbe45 "G" train
बीएमटी कॅनार्सी लाइन हलका राखाडी #a7a9ac "L" train
बीएमटी नासाउ स्ट्रीट लाइन तपकिरी #996633 "J" train "Z" train
बीएमटी ब्रॉडवे लाइन पिवळा #fccc0a "N" train "Q" train "R" train "W" train
आयआरटी ब्रॉडवे-सेव्हन्थ ॲव्हेन्यू लाइन लाल #ee352e "1" train "2" train "3" train
आयआरटी लेक्झिंग्टन ॲव्हेन्यू लाइन हिरवा #00933c "4" train "5" train "6" train "6" express train
आयआरटी फ्लशिंग लाइन जांभळा #b933ad "7" train "7" express train
आयएनडी सेकंड ॲव्हेन्यू लाइन समुद्री निळा #00add0 "T" train
शटल गडद राखाडी #808183 shuttle train

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Subway and Bus Ridership Statistics 2009". 2012-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 28, 2010 रोजी पाहिले. This source does not reflect the opening of a free transfer at the South Ferry – Whitehall Street station in March 2009.
  2. ^ The IRT main line, which is considered to be the first New York City "subway" line, opened in 1904; however, the Ninth Avenue Line, a predecessor elevated railroad line, operated its first trial run on July 3, 1868, according to Facts and Figures 1979–80, published by the New York City Transit Authority हे सुद्धा पहा nycsubway.org, and the West End Line railroad opened in 1863. A small portion of the latter line's original right-of-way is still in daily use near Coney Island.[१]
  3. ^ १९७९पासून प्रचलित असलेले रंग: Grynbaum, Michael (May 10, 2010). "Take the Tomato 2 Stops to the Sunflower". New York Times, City Room Blog. May 11, 2010 रोजी पाहिले.
  4. ^ Official MTA video mentions "lime green" for the G line. "Subway Colors and Names". MTA Info. July 15, 2010. August 5, 2010 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: