नॉर्मन, ओक्लाहोमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नॉर्मन अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील छोटे शहर आहे. ओक्लाहोमा सिटीच्या दक्षिणेस ३० किमी वर असलेले हे शहर ओक्लाहोमा सिटीचे उपनगर आहे.

क्लीव्हलँड काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,१०,९२५ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.