नॉर्थरिज (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नॉर्थरिज, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

नॉर्थरिज अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहराचे उपनगर आहे. सान फर्नान्डो खोऱ्यात असलेल्या या उपनगरात कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, नॉर्थरिजचे प्रांगण आहे.