नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान
Appearance
(नॉनडीस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | मेटलॅंड प्लेस, कोलंबो |
आसनक्षमता | २,००० |
मालक | नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब |
प्रचालक | नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब |
यजमान | नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब |
| |
यजमान संघ माहिती | |
नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (१८८८ - सद्य) | |
शेवटचा बदल २३ फेब्रुवारी २०१७ स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |
नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, हे मेटलॅंड प्लेसम कोलंबो येथील एक प्रथम-श्रेणी क्रिकेट मैदान आहे. हे मैदान नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड आहे.
नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबची स्थापना १८८८ साली झाली आणि १९१० साली ते मैदानात आले.[१] १९२६ साली येथे पहिला प्रथम-श्रेणी सामना आयोजित केला गेला आणि १९८९ पासून हे मैदान प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी नियमितपणे वापरात आहे.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब". 2020-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर खेळवले गेलेले प्रथम श्रेणी सामने". २३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.