नॅशुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

नॅशुआ हे अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२३२ होती.[१] हे शहर हिल्सबोरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.

येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात कापडगिरण्या होत्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Nashua city, New Hampshire". www.census.gov (इंग्रजी भाषेत). 2020-11-09 रोजी पाहिले.