निर्मला गावित
Appearance
(निर्मला रमेश गावित या पानावरून पुनर्निर्देशित)
निर्मला गावित ह्या एक मराठी राजकारणी आहेत. २०१४ विधानसभा निवडणूकीत त्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडल्या गेल्या आहेत.
या माणिकराव गावित यांच्या कन्या होत.