Jump to content

राजविंदर सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नायक राजविंदर सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
राजविंदर सिंह
जन्म डोगरा, पटियाला, पंजाब
मृत्यू जुलै ७ इ. स. २०२०
रेजिमेंट २४ पंजाब रेजिमेंट
कारकिर्दीचा काळ २४ मार्च २०११ ते ७ जुलै २०२०
युनिट ५३ राष्ट्रीय राइफल्स
पदवी हुद्दा नायक


नायक राजविंदर सिंह हे घातक कमांडो मध्ये होते. ते २९ वर्षाचे आसताना देशासाठी शहिद झाले.

युनिट

[संपादन]

नायक राजविंदर सिंह हे २४ पंजाब रेजिमेंटच ५३ राष्ट्रीय राइफल्स मध्ये कार्यरत होते.