Jump to content

नायक्विस्ट-शॅनन नमुनीकरणाचा सिद्धान्त

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नायक्विस्ट सिद्धान्त या पानावरून पुनर्निर्देशित)

नायक्विस्ट सिद्धांत हा माहितीशास्त्रातील (इंग्लिश: Information Theory) एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त हॅरी नायक्विस्ट या गणितज्ञाच्या नावाने ओळखला जातो. प्रत्यक्षात हा सिद्धान्त नुसता नमुनीकरणाचा सिद्धान्त (इंग्लिश: sampling theorem) म्हणून ओळखला जातो. या सिद्धांताप्रमाणे कुठल्याही संदेशामधील जास्तीत जास्त वारंवारिता जर 'क्ष' असेल तर सर्व संदेश खात्रीपूर्वक पूर्ववत बनविण्याकरिता घेण्यात येणाऱ्या नमुन्याच्या वेळेमधील अंतर हे '1/2* क्ष' एवढे असावे लागते.