नस्ती उठाठेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नसती उठाठेव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

नस्ती उठाठेव हे पु.ल. देशपांड्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्या पुस्तकात खालील कथा आणि नाटिका समाविष्ट आहेत.

कथा[संपादन]

१. संगीतचिवडामणी
२. त्याचे व्यवच्छेदक लक्षण
३. पत्रकार
४. संपादक, क्षमा करा
५. भैरवीनंतर
६. कल्याणच्या सुभेदाराची सून
७. माझी कै. (हाय!) पुस्तके
८. अंगुस्तान विद्यापीठ
९. मी आणि माझे लेखन : एक चडफडाट

नाटिका[संपादन]

१. माझी पाठ धरते
२. पूर्वज
३. ...सारी यांची कृपा!
४. वन डॉटर शो अर्थात एकपुत्री नाटक