हेलेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धूळपाटी/हेलेना या पानावरून पुनर्निर्देशित)


महाराणी हेलेना
महाराणी
राजधानी पाटलीपुत्र
पूर्ण नाव हेलेना चंद्रगुप्त मौर्य
पदव्या सम्राज्ञी, महाराणी
पूर्वाधिकारी महाराणी दुर्धरा
उत्तराधिकारी महाराणी चारूमीत्रा
वडील सेल्युकस निकेटर
पती सम्राट चंद्रगुप्त मौर्य
संतती जस्टीन
राजघराणे मौर्य वंश

महाराणी हेलेना ही सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची द्वितीय पत्नी होती. महाराणी दुर्धरा हीच्या मृत्यूनंतर हेलेना हीच सम्राट चंद्रगुप्त मौर्य याची सम्राज्ञी होती. सम्राट बिंदुसारच्या काळात ती राजमाता होती.