Jump to content

सुरेश रामचंद्र धस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धस सुरेश रामचंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)

सुरेश रामचंद्र धस हे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे लोकप्रिय सदस्य आहेत. हे ११ जून २009 रोजी भीमराव धोंढे विरुद्ध 50000 मतांनी निवडून आले. धस हे BJP सदस्य होते. नंतर त्यांनी पक्ष बदलून एनसीपी प्रवेश केला. सुरेश धस हे आष्टी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून ते काम पाहतात.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]