वॉल्ट डिझ्नी कंपनी
Appearance
(द वॉल्ट डिस्ने कंपनी या पानावरून पुनर्निर्देशित)
|
कंपनीचा लोगो | |
|
वॉल्ट डिझनी स्टुडिओचे मुख्यालय: बर्बँक, कॅलिफोर्निया (२०१६) | |
| प्रकार | सार्वजनिक |
|---|---|
| संक्षेप | डिस्ने किंवा डिझनी |
| मागील |
(1923–1926)
(1926–1929)
|
| स्थापना | १९२३ |
| संस्थापक | वॉल्ट डिझनी |
| मुख्यालय |
अमेरिका: Team Disney Building, Walt Disney Studios, Burbank, California, U.S. |
| उत्पादने |
|
| पोटकंपनी |
|
| संकेतस्थळ | https://thewaltdisneycompany.com/ |
द वॉल्ट डिझ्नी कंपनी (इंग्रजी: The Walt Disney Company) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मनोरंजन आणि मीडिया समूह आहे. सामान्यतः ही कंपनी फक्त डिझनी (/ˈdɪzni/) नावाने ओळखली जाते. कंपनीचे मुख्यालय बर्बँक, कॅलिफोर्निया येथील वॉल्ट डिझ्नी स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे.
इतिहास
[संपादन]डिस्नेची स्थापना मूळतः १६ ऑक्टोबर १९२३ रोजी वॉल्ट आणि रॉय ओ. डिस्ने बंधूंनी "डिस्ने ब्रदर्स कार्टून स्टुडिओ" म्हणून केली होती; अधिकृतरीत्या आधी ते "द वॉल्ट डिस्ने स्टुडिओ" आणि "वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्स" या नावाने देखील कार्यरत होते. १९८६ मध्ये त्याचे नाव बदलून द वॉल्ट डिस्ने कंपनी केले. लाइव्ह-अॅक्शन चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी आणि थीम पार्कमध्ये विविधता आणण्याआधी कंपनीने अमेरिकन अॅनिमेशन उद्योगात एक नेता म्हणून स्वतःची स्थापना केली.