Jump to content

द थ्री मस्केटीयर्स (१९९३ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द थ्री मस्केटियर्स
प्रमुख कलाकार चार्ली शीन, कीफर सदरलॅंड, क्रिस ओ'डॉनेल, ऑलिव्हर प्लॅट
भाषा इंग्लिश
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



द थ्री मस्केटियर्स हा इ.स. १९९३चा ऑस्ट्रियन-अमेरिकन ॲक्शन-ॲडव्हेंचर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट वॉल्ट डिस्ने पिक्चर्स, कॅरव्हान पिक्चर्स, आणि द कर्नर एन्टरटेन्मेंट कंपनी यांचेद्वारे संयुक्तरीत्या तयार झाला आहे. चित्रपट स्टीफन हेरेक यांनी दिग्दर्शित केला असून डेव्हिड लूघरी यांची पटकथा आहे. यात चार्ली शीन, कीफर सदरलॅंड, क्रिस ओ'डोनेल, ऑलिव्हर प्लॅट, टिम करी आणि रेबेका डी मोर्न्ये हे कलाकार आहेत.

हा चित्रपट अलेक्झांडर ड्युमाच्या थ्री मस्केटियर (लेस त्रुआ मुस्केतियेर्स) या कादंबरीवर काहीसा आधारित आहे. गास्कनीमधील नवतरुण राउल द'आर्तान्याच्या मस्केटियर दलात सामील होण्याच्या प्रयत्नांचा व मस्केटियरांपैकी तीन सरदारांची हे गोष्ट आहे.

बाह्य दुवे

[संपादन]