दक्षिण भारतीय संस्कृती
Appearance
(द्राविड चळवळ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचा विस्तार पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला उत्तर प्रदेशपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला दक्षिण महाराष्ट्रा पर्यंत झाला.या संस्कृतीची जडणघडण द्रविड, ब्रहुयी , पणी, व्रात्य , असुर , नाग , दास , वाहिक , सुमेरियन आदी मानव समुहांनी केली.त्यात द्रविडांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून हडप्पा संस्कृतीला द्रविड संस्कृती असे म्हणतात.[१]
- ^ "Siddha Medicine (Dravidian Culture)". The SAGE Encyclopedia of Pharmacology and Society. 2455 Teller Road, Thousand Oaks, California 91320: SAGE Publications, Inc. ISBN 978-1-4833-5000-4. no-break space character in
|location=
at position 18 (सहाय्य)CS1 maint: location (link)