विकिपीडिया:द्ध आणि ध्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(द्ध आणि ध्द या पानावरून पुनर्निर्देशित)

ध्द = ध्+द = द+ह+द = द+(ह+द). 'ह+द'चा उच्चार करता येत नाही, त्यामुळे ध्द ह्याचाही उच्चार करता येणार नाही, म्हणून ध्द हे लिखाण चुकीचे आहे.

याउलट, द्ध = द+(द+ह) हा उच्चार सहज करता येतो, त्यामुळे द्ध हे लिखाण योग्य आहे.

द्ध असलेले मराठी शब्द :- शुद्ध, बद्ध, क्रुद्ध, वृद्ध, श्रद्धा, वगैरे.