दॉलत अहमदझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दौलत अहमदझाई या पानावरून पुनर्निर्देशित)

दॉलत अहमदझाई (५ सप्टेंबर, १९८४:लोगार प्रांत, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.