दुआर्ते, कॅलिफोर्निया
दुआर्ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. लॉस एंजेलस काउंटीमधील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २१,३२१ होती. हे शहर ऐतिहासिक राउट ६६च्या शेवटच्या काही मैलात होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |