थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट
पवित्र सम्राट थियोडॉसियस किंवा दुसरा थियोडॉसियस तथा धाकटा थियोडॉसियस (१० एप्रिल, इ.स. ४०१ - २८ जुलै, इ.स. ४५० हा युरोपमधील राजा होता. हा सम्राट आर्केडियस आणि अॅलिया युडोक्सियाचा एकुलता एक मुलगा होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |