थायरॉइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

थायरॉइड ही मानवी शरीरातील एक महत्वाची ग्रंथी आहे. ही ग्रंथी प्रामुख्याने वाढीवर नियंत्रण ठेवते. आयोडीनच्या कमतरतेमुळे या ग्रंथीस गलगंड हा रोग होऊ शकतो.