तुकाराम धोंडीबा पठारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्थेचे नाव :[संपादन]

विकास प्रतिष्ठान

महाविद्यालयाचे नाव :[संपादन]

तुकाराम धोंडीबा पठारे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे

स्थापना[संपादन]

तुकाराम धोंडीबा पठारे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंदननगर, पुणे या महाविद्यालयाची स्थापना ई.स. २००४ मध्ये झाली व २००५ मध्ये महाविद्यालय सुरू झाले.

विद्यापीठ[संपादन]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

शाखा[संपादन]

कला वाणिज्य व विज्ञान

पदवी[संपादन]

बी.ए. बी.कॉम आणि बी.एस्सी संगणक

कर्मचारी वृंद[संपादन]

महाविद्यालयात प्राचार्यांसह एकूण २४ सहायक प्राध्यापक कार्यरत आहे.

विद्यार्थी[संपादन]

या महाविद्यालयातून परिसरातील १००० विद्यार्थी शिक्षण घेतात.

ग्रंथालय[संपादन]

महाविद्यालाचे ग्रंथालय सुसज्ज असून त्यात पाच हजार क्रमिक व पंचवीस हजार संदर्भ ग्रंथ तसेच नियतकालिके विद्यार्थी व शिक्षकांसाठी उपलब्ध आहे.