तिहेरी तलाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तिहेरी तलाक हा इस्लाम धर्मातील घटस्फोटाचा एक प्रकार आहे. तलाकमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत.यात काही प्रकार हे नवऱ्याने प्राथमिकता घेऊन तर काही विवाहित स्त्री ने प्राथमिकता घेऊन व प्रसंगी दोहांनीही पुढाकार घेऊन घेतलेले असतात. यातील प्रमुख वैध प्राकार हे ,तलाक, खुल, न्यायिक तलाक, व कसम् हे आहेत.इस्लामिक जगतातील वैचारिक सिद्धांत व प्रथा यात स्थलकालानुसार बराच फरक पडतो.[१]इतिहास बघितला तर, शरीया कायद्यानुसार, तलाकचे नियम ठरविण्यात आले आहेत. यात तलाक-ए-बिद्दत व तलाक -ए-मुगल्लाझाह असेही प्रकार आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Maaike Voorhoeve (2013). "Divorce. Modern Practice". The Oxford Encyclopedia of Islam and Women (Oxford: Oxford University Press). (सदस्यता(लॉगइन) आवश्यक).