Jump to content

तानसा वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तानसा अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)

तानसा अभयारण्य हे मुंबई आणि जवळच्या इतर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा जलाशयच्या क्षेत्रातील अभयारण्य आहे. १९७० साली स्थापन झालेल्या या अभयारण्यचे क्षेत्रफळ ३०४.८१ चौ. कि. मी. आहे. ता.वाडा जि.पालघर

तानसा अभयारण्य हाचा पाणी मुंबई या टीकानी जात आहे