Jump to content

तांजुंग सेलोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तंजुंग सेलोर ही इंडोनेशियातील उत्तर कालीमंतान प्रांतातील वस्तीवजा शहर आणि राजधानी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,४३९ इतकी होती [] तर २०२० च्या जनगणनेनुसार ती ५६,५६९ इतकी झाली होती. []

तांजुंग सेलोर हे बुलुंगनच्या सल्तनतीमधील एक लहान बाजार शहर होते. सल्तनतीबरोबरच डच ईस्ट इंडीज कंपनीने या शहराचाही ताबा घेतला. विषय बनले. इंडोनेशियाच्या क्रांतीनंतर, तत्कालीन कालिमंतान प्रांताच्या गव्हर्नरच्या फतव्यानुसार ते बुलुंगनच्या स्वप्रजा प्रदेशाचा भाग झाले व १९५५मध्ये हे बुलुंगनच्या विशेष प्रदेशात घातले गेले. १९५९मध्ये, सल्तनत संपुष्टात आल्यावर तांजुंग सेलोर शहर वेगळा प्रशासकीय प्रदेश झाला. [] [] []

उत्तर कालीमंतन गव्हर्नरचे कार्यालय.

तांजुंग हरपान विमानतळ या शहराला आणि आसपासचा प्रदेशाला विमानसेवा पुरवतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Biro Pusat Statistik, Jakarta, 2011.
  2. ^ Badan Pusat Statistik, Jakarta, 2021.
  3. ^ prokal.co. "Beri Pemahaman Sejarah Tanjung Selor | Radar Tarakan". kaltara.prokal.co (Indonesian भाषेत). 2021-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Sejarah Bulungan". 2022-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-11-14 रोजी पाहिले.
  5. ^ "JPNN". www.jpnn.com (इंडोनेशियन भाषेत). 2016-05-17. 2021-04-25 रोजी पाहिले.