तलप (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तलप या पानावरून पुनर्निर्देशित)
तलप
दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब खरांडे
निर्मिती चित्रकक्षा फिल्म प्रा.लि.
कथा भाऊराव नानासाहेब खरांडे
प्रमुख कलाकार सचिन जिते
विद्या वाघमारे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २००९
अवधी १६ मिनिटे


तलप हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक मराठी आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब खरांडे असून सचिन जितेविद्या वाघमारे ही लोकप्रिय जोडी आघाडीच्या भूमिकेत आहे.