ड्युरॅम, नॉर्थ कॅरोलिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ड्युरॅम अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर रॅले शहराचे जुळे शहर आहे. १ जुलै, २०१४च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५१,८९३ इतकी होती.