Jump to content

दत्तात्रय पडसलगीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉ. डी. डी. पडसलगीकर या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. डी. डी. पडसलगीकर हे महाराष्ट्र पोलिसातीलअधिकारी आहेत. ०१ जुलै २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख होते.