काशीराव गोविंदराव देशमुख
Appearance
(डॉ. के. जी. देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)
कृष्णराव गुलाबराव देशमुख याच्याशी गल्लत करू नका.
डॉ. काशीराव गोविंदराव देशमुख (१५ फेब्रुवारी, १९३२ - ) हे अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हे १ मे, १९८३ ते १९९२ पर्यंत या पदावर होते.
नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन वेगळे झालेल्या अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे, १९८३ या दिवशी झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |